अचलेर येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक अमृतराव पाटील यांचे निधन

0

अचलेर येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक अमृतराव पाटील यांचे निधन 


लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील अचलेर येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक अमृतराव आनंदराव पाटील वय 85 वर्ष यांचे दि.23 नोव्हेंबर 2021 रोजी अल्पशा आजाराने  दुःखद निधन झाले आहे. यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यांच्या पाश्चात्य दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांचे वडिल होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top