एस टी कर्मचारी संघटनेने पुकरलेल्या संपास एम आय एम चा जाहिर पाठिंबा
उस्मानाबाद :- ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लीमीन उस्मानाबाद यांचा एस.टी कर्मचारी उस्मानाबाद आगार यांचा सुरू असलेला अंदोलनास-जाहिर पाटींबा देण्यात आला आहे.
राज्य परिवहन महामंडळास राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे व चालक असलेल्या अंदोलनात सहभागी असलेल्या कर्मचा -यावर कारवाई न करणे बाबत ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लीमीन उस्मानाबाद यांच्याकडून जाहिर पांटीबा देण्यात की , राज्य परिवहन महामंडळाच्या सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे यासाठी कामबंद आंदोलन सुरू आहे . गेल्या ३ वर्षापासून आणेक एस.टी कामगारानी त्यांच्या आर्थीक अडचणामुळे अत्माहात्या केल्या आहेत .
अत्माहात्याचे सत्र सुरूच असल्यामुळे त्यांचे संसार उध्दवस्त झालेले आहेत . तसेच सर्व साधारण कामगारांच प्रकरण मागणी हि रास्त आहे . राज्य परिवहन कर्मचार्यांना राज्य शासनाच्या विलीनीकरण करावे असे अंदोलन चालू आहे . या आंदोलनास ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादुल मुस्लीमीन उस्मानाबाद युनीट यांचा जाहिर पाठिंबा देण्यात आला आहे व असे निवेदन देखील आहे.
पाठिंबा च्या पत्रावर शहर अध्यक्ष यांची सही आहे.
यावेळी जमीर खान , ईरशाद सय्यद , अझहर मुजावर , शाहनवाज शेख , अतिक शेख , साहिल शेख , नौमान रझवी , असीफ मशायक इ. यावेळी उपस्थित होते