google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 लोहारा शहरातील बौद्ध विहारासाठी नियोजित जागेची पाहणी जिल्हा बँक उपाध्यक्ष कैलास दादा शिंदे यांनी केली

लोहारा शहरातील बौद्ध विहारासाठी नियोजित जागेची पाहणी जिल्हा बँक उपाध्यक्ष कैलास दादा शिंदे यांनी केली

0

लोहारा शहरातील बौद्ध विहारासाठी नियोजित जागेची पाहणी जिल्हा बँक उपाध्यक्ष कैलास दादा शिंदे यांनी केली

लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरातील बौद्ध विहारासाठी नियोजित जागेची जिल्हा बँक उपाध्यक्ष कैलास दादा शिंदे यांनी दि.25 नोव्हेंबर रोजी पाहणी केली. यावेळी तथागत गौतम बुद्ध सेवाभावी संस्थेच्यावतीने कैलास दादा शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तथागत गौतम बुद्ध सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष कमलाकर सिरसाठ, भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दगडू तिगाडे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, शफिक जमादार, युवराज जाधव, अदि, उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top