मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

0



मुंबई, दि. 2 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज सकाळी सर एच एन रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, असे रुग्णालयाचे डॉक्टर अजित देसाई यांनी आज सांगितले.

पुढील काही दिवस मुख्यमंत्र्यांना घरूनच काम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

०००

Chief Minister Uddhav Thackeray discharged from hospital

 Mumbai Dated 2 : Dr Ajit Desai, Sir HN Reliance hospital has told that, Chief Minister Uddhav Thackeray has been discharged from Sir HN Reliance hospital.

  He is now advised to work from home for the next few days.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top