उस्मानाबाद शहरात श्री कैत्तय्या स्वामी यांची जंयती साजरा

0


उस्मानाबाद शहरात श्री कैत्तय्या स्वामी यांची जंयती साजरा

उस्मानाबाद :-  आज 10 डिसेंबर रोजी शहरातील नेहरू चौक येथे बुरुड समाजाच्या वतीने धर्मगुरू कैत्तय्या स्वामी यांची जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करून दर वर्षीप्रमाणे जंयती साजरी करण्यात आली व जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालय येथे रक्तदान करण्यात आले

 यावेळी मोतीराम मोहिते  व त्यांच्या पत्नी ऊजाबाई मोहिते  यांच्या हस्ते प्रतिमेची पुजा करण्यात आली .

या वेळी शिवाजी गोणे , नंदकिशोर भावे, सतीष सावंत, आनंद मोहिते , रवी भावे , वैभव मोरे,विजय भावे ,अजय भावे, विजय सुरवसे , गणेश वडतिले व ईतर समाज बाधंव यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top