संत संताजी जगनाडे महाराज जयंती लोहारा येथे मोठ्या उत्साहात साजरी

0
लोहारा/प्रतिनिधी
 जगद्गुरू तुकोबारायांचे अभंग,इंद्रायणीत बुडवलेल्या गाथा पुन्हा मिळवून लिहून काढण्याचे काम संत संताजी जगनाडे महाराजांनी केले. तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्यांपैकी एक होते.दोघांची कर्मगाथा,जीवनगाथा एकमेकांशिवाय अपूर्ण ठरते. 

आशा थोर संत संताजी महाराजांच्या ३९७ व्या जयंतीनिमित्त लोहारा शहरात तेली समाजाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. 


यावेळी तेली समाज लोहारा तालुकाध्यक्ष भिमाशंकर डोकडे, प्रमोद बंगले, विठ्ठल बंगले, बसवंत बंगले, मल्लिकार्जुन कलशेट्टी, सुरेश बंगले, पांडुरंग चौगुले, विजय जवादे, गुरू बंगले, सुनील देशमाने, उमेश जवादे, सुनिल ठेले, गणेश खबोले, बसु जवादे, बालाजी नाईक, अनिल ठेले, गणेश जवादे, गोविंद बंगले, चंद्रकांत बंगले, संभाजी जवादे, आनंद बंगले, यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top