खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीस आजन्म कारावासासह आर्थिक दंडाची शिक्षा

0



खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीस आजन्म कारावासासह आर्थिक दंडाची शिक्षा


कळंब पोलीस ठाणे : कळंब पोलीस ठाणे गुन्हा क्र. 221/ 2017  नुसार खूनाच्या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायय पोलीस निरीक्षक- श्रीमती धस यांनी करुन करंजकल्ला, ता. कळंब येथील ग्रामस्थ बबन बालाजी पवार उर्फ विष्णु याच्याविरुध्द उस्मानाबाद सत्र न्यायालयात सत्र खटला क्र. 3 / 2018 दाखल केला होता.


 या खटल्याचा निकाल आज दि. 10 डिसेंबर 2021 रोजी जाहिर होउन बबन यास भा.दं.सं. कलम- 302 च्या उल्लंघनाबद्दल आजन्म कारावासासह 20,000 ₹ दंडाची तसेच दंड न भरल्यास 5 महिने साध्या कारावासाची शिक्षा सत्र न्यायदंडाधिकारी क्र. 3 श्रीमती मखरे यांनी सुनावली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top