तुळजापूर /
येथील पोलिस हेडकाँन्सटेबल विठ्ठल संभाजी होनाजे यांची सहाय्यक पोलिस फौजदार पदावर पदोन्नती झाली आहे.
सपोफौ होनजे हे १९८९ला सेवेत दाखल झाले असुन यांनी या पुर्वी उमरगा, नळदुर्ग, मुरुम, तामलवाडी, शिरोढोण येथे काम केले आहे. त्यांची सपोफौ पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे.