उस्मानाबाद जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्ण संख्येत वाढ आज 194 अहवाल पॉझिटिव्ह
उस्मानाबाद जिल्ह्यात आज 59 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला जिल्ह्यात संध्या 1040 रुग्ण उपचार खाली आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.
बुक्कीत टिगुल टिकटॉक सुपरस्टार सुरज चव्हाण आता मराठी सिनेमात अभिनेता