google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

0


 

उस्मानाबाद,दि.03(जिमाका):- भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी, थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सा‍वित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.


यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, अपर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवले, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, सामान्य प्रशासनच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी आंधळे, तहसीलदार प्रवीण पांडे, श्रीमती मनिषा मेने तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागातील कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top