google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 एम एच २५ हेल्पिंग हँड्सच्या रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद - Blood donation camp

एम एच २५ हेल्पिंग हँड्सच्या रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद - Blood donation camp

0



MH 25 Helping Hands च्या रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद - Blood donation camp


उस्मानाबाद :-  जिल्ह्यात सध्या रक्ताचा तुटवडा भासत असल्याचे MH 25 Helping Hands समूहाच्या लक्षात आल्याने समूहाने नागरिकांना आवाहन करून कळंब शहरातील पंचायत समिती येथे रक्तदान शिबिर घेतले रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला आहे या रक्तदान शिबिरामध्ये 107 नागरिकांनी रक्तदान केले रक्तदात्यांना अल्प उपहार व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले

प्रथम रक्तदान शिबिर या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली या कार्यासाठी जिल्हा रक्तपेढी , जिल्हा रुग्णालय , जिल्हा प्रशासन , कळंब तालुका प्रशासन यांचे सहकार्य लाभले आहे.


तसेच समुहाच्या वतीने जिल्ह्यात रक्ताची आवश्यकता असल्यास MH 25 Helping Hands समुहाच्या मदत  मोबाईल क्रमांक 74 47 84 25 25 मदत घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. 


* Osmanabad | जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे नागरिकांना आवाहन, जिल्ह्यात कोविड19 उपाययोजना आढावा 👇👇👇








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top