
शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सुधारित आदेश
▪️राज्य सरकारने 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटासाठी 90% सिंगल-डोस आणि 70% दुहेरी डोस लसीकरण झालेल्या जिल्ह्यांसाठी कोविड निर्बंधांमध्ये शिथिलता जाहीर केलीय..
▪️बीच, उद्याने, पर्यटन स्थळे पुन्हा उघडणार
▪️स्पा, सलून, स्विमिंग पूल आणि वॉटर पार्क यासह चालू शकतात. ५०% क्षमतेने राहणार सुरु.
▪️सिनेमा थिएटर, नाट्यगृहे, संस्कृतीक कार्यक्रम 50% क्षमतेने सुरु ठेवण्यास परवानगी.
▪️नॅशनल पार्क आणि जंगल सफारी आधीप्रमाणे नियमीत वेळवर सुरु होतील. येथे भेट देणाऱ्या सर्व पर्यटकांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे.
▪️रेस्टॉरंट व नाट्यगृहांची वेळ स्थानिक प्रशासन ठरवणार
मुंबई, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, कोल्हापूर व चंद्रपूर या जिल्ह्याचा समावेश..