उस्मानाबाद जिल्ह्यात आज ७९ अहवाल पॉझिटिव्ह

0

Osmanwbad :- जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आज 79 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत त्यामध्ये उस्मानाबाद तालुक्यात rt-pcr टेस्टमध्ये उस्मानाबाद 06 व रॅबिड अँटिजेन टेस्ट मध्ये उस्मानाबाद तालुक्यात 36 , तुळजापूर तालुक्यात 13,  उमरगा 13 , लोहारा 00,  कळंब 7,  वाशी 00, भूम 1 , परंडा 03  असे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आहे तर जिल्ह्यात आज 180 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले आहेत 


उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 965 रुग्ण उपचार घेत आहेत अशी माहिती देखील आरोग्य विभागाने दिली आहे जिल्ह्यातील एकुण रुग्ण संख्या 72 हजार 752 झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top