google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 महिलेचा खून करणाऱ्या तीघांना आजन्म कारावासाची शिक्षा

महिलेचा खून करणाऱ्या तीघांना आजन्म कारावासाची शिक्षा

0


मुरुम पोलीस ठाणे : महिलेचा खून केल्या बद्दल मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 44 / 2012 नोंदवण्यात आला होता. त्यांचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक- श्री. निगदळे यांनी करुन उमरगा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या सत्र खटला क्र. 24 /2013 चा निकाल आज दि. 04.02.2022 रोजी अति. सत्र न्यायाधीश मा. श्री. अनभुले यांच्या न्यायालयात जाहीर होउन आरोपी-  बाबु बंदीछोडे  यांसह त्यांची मुले मळाप्पा व दगडू अशा तीघांना भा.दं.सं. कलम- 302 च्या उल्लंघनाबद्दल दोषी ठरवून आजन्म कारावासासह प्रत्येकी 500 ₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top