उस्मानाबाद -- राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या उस्मानाबाद तालुका कार्याध्यक्ष पदी येडशी येथील
संतोष खुने यांची निवड झाल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या हस्ते देन्यात आले..
उस्मानाबाद येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात सोमवारदि.14 रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला..
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नाना पवार, वक्ता सेल चे तुषार वाघमारे, जिल्हा सरचिटणीस घनश्याम शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस सौ. दर्शना बचुटे , उस्मानाबाद महिला तालुका अध्यक्ष सौ. ज्योती ताई माळाळे, परांडा तालुका कार्याध्यक्ष रंगनाथ ओहाळ , अजय बनसोडे, कृष्णा चौधरी उपास्थित होते..