बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

0
उस्मानाबाद,दि.20(जिमाका):- आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आज त्यांना अभिवादन करण्यात आले.

       यावेळी सामान्य प्रशासनचे नायब तहसीलदार पंकज मंदाडे, अव्वल कारकून महेश कुलकर्णी, आयुर्वेदिक कॉलेजचे प्रयोगशाळा तंत्रज्ञ किसन दुधभाते, शाकीर शेख, सी.डी. नागरगोजे आदी उपस्थित होते.
          *****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top