उस्मानाबाद अप्पर पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांची हजरत खाजा शमशुद्दीन गाजी दर्ग्यास भेट
उस्मानाबाद :- जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कांवत ,कल्याणजी गेटे उप पोलीस अधिक्षक उस्मानाबाद शहर पोलीस निरीक्षक जयस्वाल यांनी आज हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहमतुल्ला अलैय यांच्या दर्ग्यास भेट दिली यावेळी मा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते चादर अर्पण करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शेख मसूद इस्माईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष कादर खान पठाण , इलियास पिरजादे , बबलू शेख दर्गा चे मुख्य पुजारी समयोदिन मशायख दर्गा मस्जिद चे इमाम अफजल निजामी , कारी इस्माईल मन्नान काझी, सुलैमान मुजावर, निझामोद्दीन मुजावर ,अनवर शेख,ईस्माईल गफुर मुजावर, ईस्माईल काझी,अझहर मुजावर, बाबा फैजोद्दीन ,अझहर सय्यद, असलम मुजावर व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते