उस्मानाबाद MIM शहर पदाधिकारी आढावा बैठक संपन्न...
उस्मानाबाद :- पदाधिकारी आढावा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या सूचनेनुसार व महाराष्ट्र कार्याध्यक्ष अब्दुल गफार कादरी साहेब यांच्या आदेशावरून मराठवाडा कॉर्डिनेटर सुमेर रजवी व सोहेल जलील यांच्या 19 मार्च रोजी उस्मानाबाद दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला...!
आज दि.18 मार्च रोजी उस्मानाबाद एम आय एम शहराध्यक्ष अजहर मुख्तार सय्यद यांच्या नेतृत्वामध्ये पदाधिकारी आढावा बैठक नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर बैठकीचा आयोजन पक्षाच्या कार्यालयांमध्ये करण्यात आले होते...
यावेळी उस्मानाबाद एम आय एम पक्षाचे वरिष्ठ नेते जमीर खान, ईम्तीयाज बागवान, जमीर शेख,अजहर मुजावर, सद्दाम मुजावर, जफर रब्बानी शेख(मा.यु.जि. उपाध्यक्ष),अलफाज शेख युवा शहरध्यक्ष, शौकत बागवान शहर उपाध्यक्ष,फयाज शेख शहर उपाध्यक्ष,अरबाज नदाफ विद्यार्थी शहराध्यक्ष,शाहानवाज पटेल युवा शहर उपाध्यक्ष, शेख आसेफ मिडीया अध्यक्ष,वाजीद तांबोळी शहर सचिव, शहेबाज काझी युवा शहर उपाध्यक्ष, ईमतीयज कुरैशी यु.शहर उपाध्यक्ष, नोमान रजवी शहर उपाध्यक्ष, रजाक सय्यद प्रभाग अध्यक्ष 19,सरफराज शेख, नूर खान,शेख अतीक प्र.18 अध्यक्ष, सोहेल शेख प्र.17 अध्यक्ष, शेख आवेज प्र.13 अध्यक्ष,मुन्ना मोमीन, शहेबाज पटेल, हे पदाधिकारी या बैठकीत उपस्थित होते या पदाधिकाऱ्यांना शहराध्यक्ष व पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले


