Osmanabad news :-
उस्मानाबाद शहरात मदिना हॉस्पिटल चे उद्घाटन -
Inauguration of Medina Hospital in Osmanabad city
Oemanabad :- आज मदिना चौक, खाजा नगर, उस्मानाबाद येथे मदिना हॉस्पिटल च्या उद्घाटन समारंभास स्व.पवनराजे मल्टिस्टेटचे संस्थापक चेअरमन जयप्रकाश राजेनिंबाळकर व खासदार ओमराजे निंबाळकर ,आतिश भैय्या घाडगे - पाटील यांच्यासह मान्यवरांसमवेत उपस्थित हॉस्पिटल चे उद्घाटन झाले
याप्रसंगी डॉ.रजवी यांचे अभिनंदन करून त्यांच्या हातून उत्तमोत्तम रुग्णसेवा घडून त्यांच्याकडे आलेला प्रत्येक रुग्ण समाधानी आणि तंदुरुस्त होऊन जावा अशा शुभेच्छा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिल्या .
याप्रसंगी नगरसेवक बाळासाहेब काकडे, नगरसेवक सोमनाथ आप्पा गुरव, नगरसेवक बाबा मुजावर, मुजीब काझी, अन्सर रजवी, महेश लिमये, सत्यजित पडवळ, हसन शेख, कलीम कुरेशी, अमन शेख, साबेर सय्यद, गुड्डू मशायक यांच्यासह खाजानगर भागातील नागरिकांच्या व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.