सरपंच दत्तात्रय नागनाथ याचा भाजपात प्रवेश
तुळजापूर तालुक्यातील बिजनवाडीचे सरपंच दत्तात्रय नागनाथ काळदाते, पाणी पुरवठा समिती अध्यक्ष अमोल शित्रे यांनी आज तुळजापूर आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला
यावेळी पंचायत समिती सदस्य चित्तरंजन सरडे, रमेश पाटील, चिंचोलीचे सरपंच बालाजी बोराटे, सयाजी शिंदे आदींची उपस्थिती होती त्या वेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या