Osmanabad news :-
उस्मानाबाद पोलीस अधिक्षक नीवा जैन यांचा लोहारा नगरपंचायतीच्या वतीने सत्कार
लोहारा/प्रतिनिधी
उस्मानाबाद पोलीस अधिक्षक नीवा जैन यांचा लोहारा शहरात प्रथमच आल्याबद्दल नगरपंचायतीच्या वतीने पोलिस ठाण्यात सत्कार करण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, नगरसेवक अविनाश माळी, अभिमान खराडे, आयुब अब्दुल शेख,बाळासाहेब पाटील, ओम कोरे, न.पं.चे कर्मचारी कमलाकर मुळे, पप्पु भरारे, आदी उपस्थित होते.