AJ Social Foundation च्या देवकार्य टीम चा ड्रीम प्रोजेक्ट देवालय वृद्धाश्रम

0



AJ Social Foundation च्या देवकार्य टीम चा ड्रीम प्रोजेक्ट देवालय (वृद्धाश्रम/ओल्ड एज होम)

उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिले विनामुल्य व सर्वात मोठे लोक सहभागातून "देवालय" (वृद्धाश्रम/ओल्ड एज होम) लवकरच तुळजापूर उस्मानाबाद रोड वर वडगाव सिध्देश्वर मंदिर च्या जवळ उस्मानाबाद शहरातून अवघ्या ७ किमी अंतरावर लोकं सहभागातून सुरू करायचे नियोजीले आहे.

या देवालयाचा भूमिपूजन सोहळा येणार्या मराठी नूतन वर्ष म्हणजे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच दिनांक २ एप्रिल २०२२ रोजी दुपारी ठीक 6 वाजता सर्व निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री डॉ .विकास गपाट सर,उपाध्यक्ष धनंजय शिंगाडे तसेच प्रमुख पाहुणे मा.आमदार कैलास पाटील,श्री दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रतापसिंह पाटील, डॉ .दिग्गज दापके-देशमुख,नितीन बागल,सुधीरजी सस्ते, संजय मंत्री,अक्षय ढोबळे, तात्या राठोड, ,विशाल शिंगाडे, मेसा जानराव,नितीन पाटील,राजसिंहाराजे निंबालकर, बाळासाहेब काकडे,सोमनाथ गुरव,मयूर काकडे,अर्चना अंबुरे,झीनत प्रधान,पूजा राठोड,डी.एन.कोळी,नितींन भोसले,विश्वजित शिंदे,रत्नदीप सोनावणे,राहुल गवळी,मकरंद पाटील, तसेच वडगाव सिद्धेश्वर येथील माजी सरपंच निनीत पाटील,अंकुश मोरे,रुपेश नायगावकर,संकेत सूर्यवंशी,खंडू राऊत,ओम नायकवाडी,हिम्मत भोसले,पपिन भोसले,राजपाल दुधभाते,बालाजी पवार,कविता काळे,माया पानसे म्याडम,आशाताई कांबळे,सोनावणे ताई,विशाल पाटील,नारायणकर सर आणि म्याडम,रणवीर इंगळे,शेखर घोडके,विक्की गायकवाड,केतन पुरी,विनोद बाकले,सुमित साळुंके तसेच सर्वपत्रकार बंधु आणि विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते आणि AJ Social Foundation- "देवकार्य टीम" वर प्रेम करणारे सर्व मित्र आणि मार्गदर्शक मंडळी उपस्थित होते.

यावेळी लोकसहभागातून सुरु होणार्या देवालय(वृद्धाश्रमास) सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन AJ Social Foundation चे अध्यक्ष अनिरुद्ध जोशी यांनी समस्त उपस्थित मंडळीना केले,कार्यक्रमाचा समारोप संस्थेचे सचिव अजयकुमार कोळी यांनी केला.कार्यक्रम यशस्वी पने पार पाडण्यासाठी सर्व तयारी संस्थेचे उपाध्यक्ष -संदीप भोसले,कार्याध्यक्ष-रविकांत बागल,सह सचिव-कुलजित खंडेरिया,निशिकांत भोजगुडे ,आकाश मैन्दरकर आणि सर्व मित्र परिवार यांनी कष्ठ घेतले.

Ac Name :- A J Social Foundation Bank Name-kotak mahindra

Ac no :- 8445134663IFSC code :- KKBK0002055

Branch :- Shingoli.(osmanabad) गुगल पे / फोन पे 7056090909

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top