उस्मानाबाद शहरातील 15 वर्षीय मुलाचा स्विमिंग पूल मध्ये बुडून मृत्यू!
Osmanabad news :-
उस्मानाबाद शहरात एका आठवड्यामध्ये दोन जणांचा स्विमिंग पूल मध्ये पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे आज 15 मे रोजी उस्मानाबाद शहरातील समता कॉलनी येथील ब्लू कान स्विमिंग पूल मध्ये समता कॉलनी परिसरातील तारीख मुनीर शेख या पंधरा वर्षीय मुलाचा स्विमिंग पूल मध्ये बुडून मृत्यू झाला आहे अशी माहिती नातेवाइकांनी दिली आहे
उस्मानाबाद शहरातील साई लीला हॉटेल येथील स्विमिंग पूल मध्ये आठ मे रोजी एका तरुण मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे होता एका आठवड्यामध्ये उस्मानाबाद शहरात ही दुसरी घटना आहे त्यामुळे शहरात स्विमिंग पूल मुळे धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे