राज्यसभा निवडणूकीत मिळालेल्या विजयाचा विजयोत्सव भाजपा उमरगा यांच्या वतीने साजरा
लोहारा/प्रतिनिधी
राज्यसभा निवडणूकीत मिळालेल्या विजयाचा विजयोत्सव भाजपा उमरगा यांच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य संताजी काका चालुक्य, जिल्हा सरचिटणीस माधव पवार, भाजपा उमरगा तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, राजु गायकवाड, सिध्देश्वर माने, भाजपा महिला आघाडीच्या उमरगा तालुकाध्यक्षा सौ.सुलोचनाताई वेदपाठक, सुशील शिंदे, अमर वरवटे, शिवशंकर हतरगे, किरण रामतीर्थ, नागनाथ गायकवाड, रमेश माने, अनिल बिराजदार, रोहित सूर्यवंशी, मुसाभाई औटी, पंकज मोरे, शिवशंकर(अमर) करके, दत्ताभाऊ रोंगे, इराप्पा घोडके, सतीश साळुंके, गोविंद घोडके, नितीन खमितकर, रोहित सूर्यवंशी, दिलीप सुरवसे महेश पाटील, अजय वेदपाठक, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.