तुळजापूर :- पंचायत राज समितीचे अध्यक्ष (पी.आर.सी.)तथा आमदार डाॅ. संजय रायमुलकर साहेब यांनी आज श्री आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले
तुळजापूर शिवसेना तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई वडणे पवार. मा.उपजिल्हाप्रमुख शाम पवार. तुळजापूर शिवसेना शहर प्रमुख सुधीर कदम शिवसेना उपतालुका प्रमुख सुनिल जाधव तसेच माळुंब्रा ग्रामपंचायतचे उपसरपंच रत्नदीप वडणे व नानासाहेब वडणे. शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, सौदागर जाधव आदी शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.