बसवेश्वर हायस्कुल जेवळी येथे शिक्षण परीक्षद संपन्न

0

बसवेश्वर हायस्कुल जेवळी येथे शिक्षण परीक्षद संपन्न

लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तालूक्यातील बसवेश्वर हायस्कुल जेवळी येथे वडगाव केंन्द्र अंतर्गत सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक  यांचे एक दिवसीय शिक्षण परिषद घेण्यात आली. शाळेची गुणवत्ता अध्यायन. स्तर अध्यापन निश्यातीकरण व उपचार 2 ) रिड टू मी 3 )राष्ट्रीय शिक्षण 4 ) विदयांजली 5 ) निपूण भारत 6 ) शाळेची यशोगाथा या विषयावर शिक्षण परिषद घेण्यात आली. यावेळी प्रशिक्षक म्हणून माळेगावचे राहूल भेडे  व रविशंकर आगळे यांनी अपंग सामावेशीत शिक्षण यांची संकल्पना व उपचार याबाबत सवीस्तर मार्गदर्शन. केले. व तसेच वडगाव केंन्द्र प्रमुख विश्वजीत चंदनशिवे यांनी हर घर झेंडा, शालेय गुणक्ता, शालेय पोषण आहार मागणी याबाबत सवीस्तर मार्गदर्शन केले. हि परिषद यशस्वी करण्यासाठी देवीदास सालूंके, शिवाजी फुलसुंदर, गोविंद घारगे, पवन जाधव, श्रीकृष्ण गाडेकर, जिवन गायकवाड, सुर्यकांत कोकणे, अदिंनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top