शेतकरी - कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवा, अन्यथा राजकीय भूमिका घेण्याशिवाय पर्याय नाही : स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे

0
शेतकरी - कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवा, अन्यथा राजकीय भूमिका घेण्याशिवाय पर्याय नाही : स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे 



श्री क्षेत्र पैठण येथे छावा क्रांतीवीर सेनेच्या राष्ट्रीय महाधिवेशनास उपस्थित असताना स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा समाजासहित शेतकरी कष्टकऱ्यांच्या समस्यांवर भाष्य करत त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी स्वराज्य च्या माध्यमातून सरकारसह प्रस्थापितांवर एक प्रभावी दबावगट निर्माण करणे व समाजाला, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देणे, हेच स्वराज्यचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.

सरकारला आमच्या शेतकरी - कष्टकरी वर्गाचे प्रश्न सोडवावेच लागतील, अन्यथा आम्हालाच राजकीय भूमिका घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असेही ठामपणे सांगत भविष्यात "स्वराज्य" राजकीय भूमिका घेऊ शकते, याचेही स्पष्ट संकेत दिले.

Yuvraj Sambhajiraje Chhatrapati

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top