काळेगाव ता. तुळजापूर येथे मोफत लंपी रोग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम

0

काळेगाव ता. तुळजापूर येथे मोफत लंपी रोग प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम

(बातमी संकलन - प्रकाश साखरे)

काळेगाव ता. तुळजापूर येथे मोफत लंपी रोग प्रतिबंधात्मक लसीकरण आज पार पडले
अनेक जिल्ह्यामध्ये लंपी रोगाची लागण झालेले जनावरे आढळून आल्याने काळेगाव येथे लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

यामध्ये प्रामुख्याने डॉ. रेड्डी,डाॅ. खरोसे डॉ. दिवाने, डॉ. वागतकर, तर परिचर म्हणून राठोड, मुंडे, शेख यांनी लसीकरण केले यावेळी गावातील सर्व पशुपालकांनी आपापल्या जनावरांना घरी शेतात लसीकरण करून घेतले, यावेळी गावातील उपसरपंच आनंदराव उंबरे पाटील, ग्राम सेविका शेख ग्रामपंचायत शिपाई श्याम काटवटे व आदी पशुपालक होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top