शिक्षक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल रत्नाकर सर यांचा सत्कार सोहळा संपन्न
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक शिंदे . के . बी. यांच्या हस्ते धनेश्वरी शिक्षण समूहाचा उस्मानाबाद जिल्हा शिक्षक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक यांच्या हस्ते फेटा, शाल, श्रीफळ , पुष्पगुच्छ, देऊन सत्कार करण्यात आला सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळेतील पर्यवेक्षक शेख अब्बास अली, सहशिक्षक दीपक खबुले, कैलाश शानिमे , जाधव चंद्रकांत, पडवळ . के. आर, सतीश कुंभार, कर्मचारी वर्ग गोविंद बनसोडे, वसंत भिसे,रेवा चव्हाण, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.