२६ सप्टेंबरसह ५ आणि ९ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील सर्व दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश
उस्मानाबाद,दि.21 (जिमाका): जिल्ह्यातील तुळजापूर येथे दि. 26 सप्टेंबर, 2022 ते 11 ऑक्टोबर, 2022 या कालावधीत श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव साजरा होत आहे
. सदर कालावधीत तुळजापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मुंबई दारुबंदी कायदा 1949 मधील कलम क्र.142 (1) अन्वये दि. 26 सप्टेंबर, घटस्थापना, दि.05