देशाचे लाडके पंतप्रधान मा नरेन्द्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा लोहारा तालुका यांच्यावतीने रक्तदान शिबीर व रुग्णांना फळे वाटप
लोहारा/प्रतिनिधी
देशाचे लाडके पंतप्रधान नरेन्द्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी लोहारा तालुका यांच्यावतीने शहरातील ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबीर व रुग्णांना फळे वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला.या शिबिरात सह्याद्री ब्लड बॅंक उस्मानाबाद यांनी रक्ताचे संकलन केले.यावेळी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.गोविंद साठे,तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी,तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस शिवशंकर हातर्गे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दगडु तिगाडे,जिल्हा कार्यकारिणी सदस्य कमलाकर सिरसाठ,माजी तालुका अध्यक्ष प्रमोद पोतदार, एसी मोर्चा तालुकाध्यक्ष मिलिंद सोनकांबळे,नागनाथ लोहार युवराज जाधव,महेश पोतदार, काशिनाथ मानले,अप्पाराव पाटील,भीमाशंकर थाटे, महादेव कोरे,उदय कुलकर्णी, सोमनाथ वडगावे,दिणेश टेंगळे, कल्याण ढगे,सह्याद्री ब्लड बँक चे भीम नायीक,पियुष कांबळे, शुभम माडजे,स्वप्नील रनमले, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.