महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांचा उस्मानाबाद दौरा

0

महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांचा उस्मानाबाद दौरा

 

उस्मानाबाद,दि.07(जिमाका):- महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेता अंबादास दानवे हे मंगळवार, दि.08 नोव्हेंबर 2022 रोजी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दि.08 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 02.45 वा. बीड तालुक्यातील चौसाळा येथून भूम तालुक्यातील इट कडे प्रयाण. दुपारी 03.00 वा. इट येथील अतिवृष्टी नुकसान पीक पाहणी. दुपारी 03.15 वा. वाशी तालुक्यातील पारगावकडे प्रयाण. दुपारी 04.00 वा. पारगाव येथील शेतकरी संवाद कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 04.15 वा. पारगाव येथून तुळजापूर कडे प्रयाण. सायं.05.30 वा. तुळजापूर येथे आई तुळजाभवानीचे दर्शन. सायं.06.00 वा. तुळजापूर येथून सोलापूर कडे प्रयाण.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top