ग्रामसचिवाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा नोंद

0

ग्रामसचिवाच्या कर्तव्यात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा नोंद

परंडा पोलीस ठाणे : हिंगणगाव (बु.), ता. परंडाच्या ग्रामसचिव- श्रीमती शकुंतला किसन आगरकर या दि. 14.01.2023 रोजी 09.00 वा. सु. ग्रामपंचायत कार्यालयात विधी विज्ञान साक्षरता शिबीर पार पाडत होत्या. 

यावेळी ग्रामस्थ- विपुल राजाभाउ भोसले यांनी गावातील अतिक्रमणे काढण्याचा आग्रह धरुन आगरकर यांच्याशी हुज्जत घालून, अरेरावीची, असभ्य भाषा करुन वाद घालून शिबीर पार पाडण्यास अडथळा निर्माण केला.


 यावरुन आगरकर यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top