नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

0
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


उस्मानाबाद,दि.23(जिमाका):- नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

            यावेळी कार्यालयातील नायब तहसीलदार कुलदीप कुलकर्णी, नरसिंह ढवळे तसेच इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 
*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top