७ फेब्रुवारी रोजी स्थानिक उस्मानाबाद मध्ये अनुज्ञप्ती बंदी आदेश - जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे

0



७ फेब्रुवारी  रोजी स्थानिक उस्मानाबाद मध्ये अनुज्ञप्ती बंदी आदेश - जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे

 

उस्मानाबाद,दि.03(जिमाका):-मुंबई दारुबंदी कायदा 1949 मधील कलम 142 (1) अन्वये प्राप्त अधिकारानुसार प्रदानाचा वापर करून  (प्रॉपर) स्थानिक उस्मानाबाद  येथे हजरत खाँजा शम्सोददीन गाझी दर्गा उर्स निमित्त दि. 7 फेब्रुवारी 2023 रोजी मुख्य  संदल मिरवणूक शांतेतत पारपाडण्याच्या दृष्टीने सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी एक दिवस दि. 7 फेब्रुवारी 2023 रोजी स्थानिक उस्मानाबाद  येथील सर्व  प्रकारच्या देशी/विदेशी/एफएल-2/सीएलएफएलटि-ओडी-3/बी-आर-2/ताडी इ.अनुज्ञप्त्या दि.7 फेब्रुवारी 2023 रोजी या एक दिवशी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे तसेच त्यावरील मदय विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top