सय्यद जलील अबरार यांना प्राणिशास्त्र विषयात पीएचडी प्रदान

0
सय्यद जलील अबरार यांना प्राणिशास्त्र विषयात पीएचडी प्रदान

उस्मानाबाद / प्रतिनिधी


 शहरातील खाजा नगर येथील रहिवासी असलेले सय्यद जलील अबरार हुसेन यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत 4 फेब्रुवारी 2023 रोजी प्राणीशास्त्र विषयात पीएच.डी प्रदान करण्यात आली,
स्टडी ऑफ द वेक्टर बायोनॉमिक्स अँड प्रिव्ह्यालन्स ऑफ एलिफंटीयासिस डिसीज इन उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता त्यांनी डॉक्टर इलियास फाजील प्राचार्य मिलिया कॉलेज बीड यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले,
त्याबद्दल आमदार कैलास घाडगे पा
टील, विद्यापीठ सब सेंटरचे डायरेक्टर डॉ, डी, के. गायकवाड, मजूर फेडरेशनचे मा. चेअरमन गफार काझी ॲडव्हान्स कम्प्युटर कॉलेजचे सचिव मधुकर बोंदर, प्रा. शिरीष चौधरी, प्रा. प्रवीण भाले, प्रा. पवन मुडबे, प्रा. अरुण गवारे, प्रा. हुंबे, प्रा. शिंदे, डॉक्टर सुनिता बोंदर आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top