उस्मानाबाद: तालुक्यातील टाकळी बेंबळी येथील शेतकरी सतीश शहाजी कुंभार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांच्यामार्फत निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की एक वर्ष झाले नुकसानग्रस्त शेतकऱ्याला पीक कर्ज मिळत नाही दिनांक 19 जून 2023 रोजी पर्यंत जर पीक कर्ज मिळाले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत मधून करणार असल्याचा इशारा शेतकरी सतीश शहाजी कुंभार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे.