परदेशात शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत

0

परदेशात शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत

उस्मानाबाद.दि.6 ( जिमाका) शैक्षणिक वर्षात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना महाराट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून 16 मार्च अन्वये राज्यातील महाविद्यालय,विद्यापीठ प्रवेश,अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय प्रवेशाच्या अनुसूचित जमातीच्या 10 विद्यार्थ्यांना प्रदेशातपदवी,पदवीयुतर अभ्यासक्रमाचे श्रिाक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांनुसार सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याकडून शिष्यवृत्तीचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्जाचा नमुना,अटीव शर्ती साठी प्रकल्प कार्यालय,ए.आ.वि.प्र.सोलापूर,दक्षिण तहसिल कार्याल याच्या वरील मजल्यावर,सिध्देश्रवर पेठ,जिलहाधिकारी कार्यालय आवार,सोलापूर येथे संपर्क साधावा. या आधिक माहितीसाठी रोकडे डी.व्ही.प्र. सहाय्यक प्रकल्प अधिकारी ( शैक्षण )मोबाईल क्रमांक -8329644795 यांना संपर्क करावा. ई-मेल आयडी posolapurdist@yahoo.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top