उस्मानाबाद पोलिसांची अवैध मद्य विरोधी तीन ठिकाणी कारवाई

0



उस्मानाबाद पोलिसांची अवैध मद्य विरोधी तीन ठिकाणी कारवाई 

 

उमरगा पोलीस ठाणे : आरोपी नामे- 1)लालय्या मारुती तेलंग, वय 31 वर्षे, रा. डिग्गी, ता. उमरगा जि. उस्मानाबाद या दि 29.07.2023 रोजी 16.42 वा. सु. डिग्गी शिवारातील ते हिप्परगा जाणार रोडवर येथे अंदाजे 1,600 ₹ किंमतीची 25 लि. सिंदी ताडी अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाणे : आरोपी नामे- 1)गुलाब नामदेव राठोड, वय 58 वर्षे, रा. दिपकनगर तांडा, ता. जि. उस्मानाबाद दि 29.07.2023 रोजी 19.20 वा. सु. बावी येथे हॉटेल साई माउली समोर रोडवर येथे अंदाजे 20,600 ₹ किंमतीची 10 लि. गावठी दारु सह मोटरसायकलवर अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये उस्मानाबाद ग्रामीण पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

बेंबळी पोलीस ठाणे : आरोपी नामे- 1)काशीनाथ मारुती नरवडे, वय 52 वर्षे, रा. चिखली, ता. जि. उस्मानाबाद दि.29.07.2023 रोजी 17.45 वा. सु. उस्मानाबाद ते औसा जाणारे रोडचे बाजूस मुद्राई हॉटेल समोरकानेगाव शिवार येथे अंदाजे 2,030 ₹ किंमतीची देशी विदेशी दारुच्या 29 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये बेंबळी पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top