उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जमाबंदी व शस्त्रबंदी आदेश जारी

0
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जमाबंदी व शस्त्रबंदी आदेश जारी

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3 ) खाली जमाबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. 
विविध पक्ष संघटना व त्यांच्या वतीने त्यांच्या मागण्या संदर्भात धरणे, मोर्चे, बंद, संप, रस्ता रोको इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम तसेच पायी रॅली , मोटर रॅली व इतर आंदोलनास बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये साजरा होणाऱ्या विविध सण उत्सव तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रशासनाच्या वतीने 14 ऑगस्ट पासून 28 ऑगस्ट 02023 पर्यंत जिल्ह्यामध्ये जमाबंदी व शस्त्रबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top