google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद नगरपालिकेचा नुस्ता घोषणा, अंमलबजावनीचा विसर! , महापुरुषांचे चौक बॅनर मुक्त नाही

उस्मानाबाद नगरपालिकेचा नुस्ता घोषणा, अंमलबजावनीचा विसर! , महापुरुषांचे चौक बॅनर मुक्त नाही

0

उस्मानाबाद नगरपालिकेचा नुस्ता घोषणा, अंमलबजावनीचा विसर!

उस्मानाबाद : नगरपरिषद च्या वतीने महापुरुषांच्या चौकात बॅनर लावल्यास मनाई करण्यात आली आहे‌. व बॅनर लावण्यासाठी बारकोड स्कॅनिंग परवानगी माहिती पद्धत सुरू करण्यात आली आहे. 
 मात्र विनापरवाना नगरपरिषद चे बारकोड न लावता उस्मानाबाद शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये मोठ्या प्रमाणात तीस मीटरच्या आत मध्ये बॅनर निदर्शनास येत आहेत. 

शहरात लागणाऱ्या अनधिकृत बॅनरवर नगरपरिषद कारवाई करणार का असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे. दोन दिवस अगोदरच नगरपालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी शहर परिसरातील महापुरुषांच्या चौकातील बॅनर मुक्तीची माहिती देण्यात आली होती मात्र अंमलबजावणी झालेली दिसत नाही. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top