पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी पुण्यतिथी निमित्त अभिवादन
उस्मानाबाद : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी निमित्त पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चौक उस्मानाबाद शहरात साजरी करण्यात आली.
या यावेळी पुण्यश्लोक राजमाता स्मारक समितीचे अध्यक्ष सचिन शेंडगे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अॅड चौरे, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, मुकुंद घुले,महेश देवकते, गणेश एडके सर नरसिंग मेटकरी, हर्षद ठवरे, ओंकार देवकते, किशोर डुकरे इ.समाज बांधव उपस्थीत होते.