पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांचा
दोन दिवसीय उस्मानाबाद जिल्हा दौरा
उस्मानाबाद,दि.07(जिमाका):- महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत हे उद्या दि.08 व 09 ऑगस्ट 2023 रोजी उस्मानाबाद जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्याचा दौरा पुढील प्रमाणे आहे.
मंगळवार दि.08 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 09.00 वा. मु.कंडारी ता.परांडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांचे भूमीपूजन आरेाग्यवर्धिनी उपकेंद्र इमारत भुमीपुजन,तसेच गावांतर्गत विविध विकास कामाचे भूमीपूजन,09.30 वा. पाचपिंपळा ता.परंडा जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांचे लोकार्पण तसेच गावांतर्गत रस्त्याचे लोकार्पण,10.30 वा.ता.परंडा येथे शिवसेना कार्यकर्ता मेळावा व संजय गांधी निराधार,श्रावण बाळ योजना तसेच अपंग योजना लाभार्थीचे मंजूरी पत्र वाटप करणे (स्थळ: राजधानी मंगल कार्यालय,बावची चौक,परांडा),11.30 वा. भूम कडे प्रयाण.दुपारी 12.10 वा. देवग्रा ता.भुम शिवजल क्रांती पाणी साठा पुजना,01.00 वा.शिवसेना कार्यकर्ता आढावा बैठकीसाठी उपस्थिती (स्थळ: साहील मंगल कार्यालय, भूम), 03.30 वा.पारंगाव ता.वशी कडे प्रयाण.04.30 वा. पारंगाव ता.वाशी जलसिंचन
मिशन योजनेंतर्गत पाणी पुरवठा कामाचे भुमीपूजन,05.30 घाटपिंपरी ता.वाशी येथील हायवे ते घाटपिंपरी झालेल्या रस्ता कामाचे लोकार्पण व मंजूर कामांचे भुमीपुजन सायं 07.00 वा. सरमकुंडी ता.वाशी येथे गावातंर्गत विकास कामांचे भूमीपूजन रात्री 08.00 वा.वाशी येथील साखर कारखाना कडे प्रयाण. 08.30 वा. साखर कारखाना येथे मुक्काम व राखीव.
बुधवार दि.09 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 08.30 वा.सारोळा मांडवा ता.वाशी कडे प्रयाण.09.00 वा.सारोळा मांडवा ता.वाशी येथील जलसिंचन कामांचे लोकार्पण 09.30 वा.ता.कळंब कडे प्रयाण. 10.00 वा. कळंब येथे संजय मुंदडा माजी नगराध्यक्ष कळंब यांनी आयोजित केलेल्या बैठकीस उपस्थिती. 11.30 वा. ढोकी कडे प्रयाण. दुपारी 12.00 वा. तेरणा साखर कारखाना येथे भेट व बैठक 01.00 वा. उस्मानाबाद कडे प्रयाण.01.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे आढावा बैठक उपस्थिती 02.30 वा. तुळजापूर कडे प्रयाण 03.00 वा.तुळजापूर देवी मंदिर दर्शन 03.30 वा.सोलापूर कडे प्रयाण.
****