google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद शहरातील आनंद नगर पोलिसांची जुगार विरोधी कारवाई

उस्मानाबाद शहरातील आनंद नगर पोलिसांची जुगार विरोधी कारवाई

0


उस्मानाबाद शहरातील आनंद नगर पोलिसांची जुगार विरोधी कारवाई


आनंदनगर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान आनंदनगर पोलीसांनी दि.22.08.2023 रोजी 17.05 वा. सु. आनंदनगर पो.ठा. हद्दीत तेरणा कॉलेजच्या पाठीमागे सेवालाल कॉलनी उस्मानाबाद येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे -1) किशोर बंकट काळे, वय 40 वर्षे, 2) धोंडीराम लिंबा राठोड, वय 50 वर्षे, 3) अनिल रामा चव्हाण, वय 40 रा. दत्तानगर उस्मानाबाद 4) राजेंद्र रामदास राठोड, वय 43 वर्षे, उस्मानाबाद रा. सेवालाल कॉलनी ता. जि. उस्मानाबाद, हे तेरणा कॉलेजच्या पाठीमागे सेवालाल कॉलनी उस्मानाबाद येथे तिरट मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 1,110 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये आनंदनगर पोठा येथे गुन्हा नोंदवला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top