१७ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात दारु बंदी
उस्मानाबाद,दि.13 (Osmanabad news):- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 75 वा वर्धापन दिन 17 सप्टेंबर रोजी साजरा होत आहे. त्याअनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या देशी, विदेशी, एफएल-2/सीएलएफएलटिओडी-3/सीएल-3/