लोकसभा ससंद सदस्य पदाचा राजीनामा , हेमंत पाटील यांचा राजीनामा!

0


लोकसभा ससंद सदस्य पदाचा राजीनामा , हेमंत पाटील यांचा राजीनामा!

महाराष्ट्र : मराठा समाज बांधवांकडून आमदार ,खासदार यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना सोशल मीडियावर एक पत्र सध्या व्हायरल होताना दिसत आहे. हिंगोली लोकसभा चे खासदार हेमंत पाटील यांनी राजीनामा दिल्याचे लेटर सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.

मराठा समाजाच्या इतर लोकसभा विधानसभा सदस्यांनी ही राजीनामा द्यावा अशी मागणी मराठा समाजाकडून होत आहे. अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत असलेल्या मनोज जरंगे पाटील यांची प्रकृती घालवण्याची माहिती सध्या येत आहे‌‌. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठवाड्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येत आहे. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील दोन ठिकाणी आज एसटी महामंडळाच्या दोन बसेस फोडल्याची माहिती आहे. राज्य सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)