शिंगोली आश्रम शाळेत रंगपंचमी उत्साहात साजरी

0

धाराशिव :  शिंगोली आश्रम शाळेत रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली. माध्यमिक व प्राथमिकचे मुख्याध्यापक अण्णासाहेब चव्हाण व खंडू रंगनाथ पडवळ साहेब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना रंगाचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी एकमेकांना लावून व शिक्षकांनी सुद्धा सक्रिय सहभाग घेऊन रंगपंचमीचा आनंद घेतला. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक शेख अब्बास अली, चंद्रकात जाधव, रत्नाकर पाटील, नागनाथ पाटील, दिपक खबोले, कैलाश शानिमे, मल्लिनाथ कोणदे, विशाल राठोड, सचिन राठोड, मदनकुमार अहमदापुरे, सतीश शहाजी कुंभार, सुरेखा कांबळे, श्रद्धा सूर्यवंशी, ज्योती राठोड, ज्योती साने, बालिका बोयणे व कर्मचारी गोविंद बनसोडे, सागर सूर्यवंशी, रेवा चव्हाण, सचीन माळी, अविनाश घोडके, अमोल घोडके, मस्के भिकाजी, आडे लिंगा मामा व वसतिगृह अधिक्षक वैशाली शितोळे मॅडम इत्यादी कर्मचारी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top