जिल्ह्यातील किराणा दुकानाची वेळ सकाळी 7 ते 11 , आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई--- जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे

0

जिल्ह्यातील किराणा दुकानाची वेळ सकाळी 7 ते 11 , आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई--- जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे


उस्मानाबाद :- कोरणा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपायोजना म्हणून जिल्हाधिकारी यांनी
जिल्हातील किराणा दुकान वेळ सकाळी 7 ते 11 केली आहे, तरी सर्व दुकानदार व नागरिकांनी नोंद घेऊन व प्रशासनाला सहकार्य करावे जो नागरिक अथवा स्थापना आदेशाचे उल्लंघन  करणारी व्यक्ती , संस्था अथवा संघटना महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम २०२० चे नियम ११ नुसार भारतीय दंड संहिता ( ४५ ऑफ १८६० ) कलम १८८ मधील तरतुदीनुसार दंडनिय / कायदेशीर कारवाईस पात्र राहील . सदर आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या आज दिनांकापासून तात्काळ लागु करण्यात येत आहे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.


उस्मानाबाद सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश  समाज माध्यमावर  प्रसारित करणाऱ्यावर व एडमिन वर कारवाई करण्यात येईल असे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिले.



https://www.facebook.com/1046208488725386/posts/3158646267481587/





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top