चोर फिरत आहेत या भितीने नागरीकांचे रात्र भर जागरण

0
चोर फिरत आहेत या भितीने नागरीकांचे रात्र भर जागरण

उस्मानाबाद - चोर फिरत आहेत याची नागरिकांनी एक एकमेकांना माहिती दिल्यामुळे शहरातील वैराग नाका फकीरा नगर या परिसरामध्ये चारशे ते पाचशे घर असणारा वस्तीमध्ये नागरिकांनी सर्व रात्र भितीने जागरण करत काढली आहे.

याठिकाणी अनेक नागरिकांच्या घरामध्ये रात्री सुमारे एक च्या नंतर चोर आल्याची माहिती नागरिकांनी एकमेकांना दिली त्यामुळे नागरिक रात्रभर जागी होते काही ठिकाणी आणि दोन ते तीन ठिकाणी घरामध्यील सामान भरताना आवाज आल्यानंतर  नागरिकांनी गोंधळ केलं तर ते चोर तसेच सोडून पळून गेले शहरातील वैराग नाका ,फकीरा नगर ,शम्स पुरा, हुसेन नगर , या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. याठिकाणी नागरिकांनी दोन दिवस आगोदरच एका चोराला धरून चांगला चोप देउन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
याकडे प्रशासनाने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करायला हव्यात .




काय आहे नेमकं प्रकरण पहा सविस्तर






https://youtu.be/ErGsYn9nmKw






🇮🇳Click & subscribe Osmanabadnews🇮🇳

https://www.youtube.com/osmanabadnews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top