उस्मानाबादच्या अनघा गोडगे पी एस आय पदी निवड

0


उस्मानाबादच्या अनघा गोडगे पी एस आय पदी निवड

उस्मानाबाद शहरातील अनघा अंकुश गोडगे यांची राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. विशेष म्हणजे अनघा गोडगे यांनी मुलाखतीमध्ये चाळीस पैकी सर्वाधिक 32 गुण मिळवून महाराष्ट्रामध्ये अव्वल क्रमांक मिळविला आहे कोणतीही क्लास व, स्टडी रूम न जाता हे यश घराचे सर्व जबाबदाऱ्या पार पाडत आपल्या मुलांचे सांभाळ करतात घवघवीत यश संपादित केले आहे त्यामुळे उस्मानाबाद मध्ये तसेच महाराष्ट्रातून त्यांचे कौतुक होत आहे



राज्यात १० ते १५ एप्रिलपर्यंतच्या परिस्थितीवर लॉकडाऊन पुढील दिशा अवलंबून असेल - मा. राजेश टोपे 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top